{
  "village_code": "272500140319500000",
  "village_name": "बावडा",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9373,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:55:28Z",
  "surveys": [
    "173/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026\nलिहुन घेणार : यशवंत वि का सेवा सह सोसायटी ली बावडा ता इंदापूर, बावडा\nलिहुन देणार : शंभुराजे गणेशकुमार राऊत अ.पा.क वडील गणेशकुमार पांडुरंग राऊत रा. बावडा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 173/1/ब क्षेत्र 1.9900 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनोद मोहनराव बोकडे"
}
