{
  "village_code": "272500140319540000",
  "village_name": "पिठेवाडी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2508,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-08-28",
  "objection_until": "2026-09-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:08:20Z",
  "surveys": [
    "220",
    "265/2/ब/1",
    "267",
    "306/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 28-08-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28-08-2026\nलिहुन घेणार : श्री शंकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या .माळेगाव बु ता .बारामती जि.पुणे,\nलिहुन देणार :विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी यांनीबळीराम राजाराम डोंबाळेयांच्या स्थावर मिळकतीवर जप्तीचा हुकुम नोंद होणे बाबत दिनांक 20/05/2024 प्रमाणे रक्कम रुपये 355561.00/- कर्ज घेतल्याने अनुक्रमे गट नंबर/ सर्वे नंबर 220 या गटावरील एकूण क्षेत्र ०.७२ ,265/2/ब/1 या गटावरील एकूण क्षेत्र ०.३६ , 267या गटावरील क्षेत्र ०.२६ ,306/2 या गटावरील क्षेत्र 0.०५ असे एकूण क्षेत्र १.३९ व पोटखराब ०.०३.०० असे मिळून एकूण क्षेत्र १.४२ वर बोजा दाखल करणेबाबत विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा .क्र .रिकव्हरी /एस .आर .ओ.१५६ /२५/२०२६ दिनांक २५/०२/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 355561.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जयदेव दत्तात्रय अनवले"
}
