{
  "village_code": "272500140319540000",
  "village_name": "पिठेवाडी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2526,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:08:20Z",
  "surveys": [
    "293"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लि मुंबई शाखा इंदापूर तर्फे घनशाम हिरालाल खुटाळे\nगहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय बळीराम डोंबाळे रा. पिठेवाडी यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 9563-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 293 क्षेत्र 0.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय बळीराम डोंबाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जयदेव दत्तात्रय अनवले"
}
