{
  "village_code": "272500140319540000",
  "village_name": "पिठेवाडी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2545,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:08:20Z",
  "surveys": [
    "6/1",
    "6/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 22-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026\nलिहुन घेणार : लाखेवाडी वि. का . सेवा . सह. सोसा .लि,लाखेवाडी ता .इंदापूर ,जि.पुणे, लिहुन देणार : फातिमा अमिन मुलाणी रा. पिठेवाडी यांनी वि. का. सो. लि.लाखेवाडी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 6/1 या गटावरील क्षेत्र ०.३० ,6/2 या गटावरील क्षेत्र ०.३० असे एकूण क्षेत्र ०. वर रक्कम रुपये 1000000/- दहा लाख चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जयदेव दत्तात्रय अनवले"
}
