{
  "village_code": "272500140319550000",
  "village_name": "निरनिमगाव",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4816,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-09-24",
  "objection_until": "2026-10-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:01:14Z",
  "surveys": [
    "57"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/09/2026,\nलिहुन देणार:- दत्तात्रय महादेव सुर्यवंशी ,रुक्मिणी महादेव सुर्यवंशी ,सुवर्णा बाळु माने ,सुभाष महादेव सुर्यवंशी , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 57 खाता क्रमांक :- 214या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी सदर गटात एक चालु पाण्याची विहीर व विहीरपड आहे त्यावर इले मोटार व पाईपलाईन आहे या सर्वात 1/2 हिश्याने व विठ्ठल सुभाष सुर्यवंशी यांना 1/2 हिश्याने पाणी भांडे घेण्याचा हक्क दिला तसेच सदर विहीरीवर जाणेयेणेकरीता पाऊल रस्त्याचे हक्कासह हक्का सह\nलिहुन घेणार:- दिपक सुभाष सुर्यवंशी (खाता क्रमांक :- नवीन खाते)\nलिहुन देणार:- दत्तात्रय महादेव सुर्यवंशी ,रुक्मिणी महादेव सुर्यवंशी ,सुवर्णा बाळु माने ,सुभाष महादेव सुर्यवंशी , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 57 खाता क्रमांक :- 214या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी सदर गटात एक चालु पाण्याची विहीर व विहीरपड आहे त्यावर इले मोटार व पाईपलाईन आहे या सर्वात 1/2 हिश्याने व विठ्ठल सुभाष सुर्यवंशी यांना 1/2 हिश्याने पाणी भांडे घेण्याचा हक्क दिला तसेच सदर विहीरीवर जाणेयेणेकरीता पाऊल रस्त्याचे हक्कासह हक्का सह\nलिहुन घेणार:- विठ्ठल सुभाष सुर्यवंशी (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क इंदापूर यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 9397 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 770000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "जयदेव दत्तात्रय अनवले"
}
