{
  "village_code": "272500140319620000",
  "village_name": "टणू",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3189,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:50:53Z",
  "surveys": [
    "114/2",
    "97/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 23-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026\nलिहुन घेणार : टणु वि. का. सेवा सह. सोसा. लि., टणु ता इंदापुर जि पुणे\nलिहुन देणार : कलावती लक्ष्मण बोडरे रा. टणू यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 114/2,97/2 क्षेत्र 1.1000 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल सुधाकर गायकवाड"
}
