{
  "village_code": "272500140319640000",
  "village_name": "गिरवी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3002,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:45:38Z",
  "surveys": [
    "214"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nवाटणीपत्राने लिहुन देणार:- कांतीलाल बाजीराव डिसले (खाता क्रमांक :- 794) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 214 लागवडीयोग्य क्षेत्र 1.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटात एक चालु पाण्याची विहीर व विहीरपड आहे त्यावर एक इले मोटार व पाईपलाईन आहे या सर्वांत शांतीलाल बाजीराव डिसले यांना संपूर्ण हिस्सा पाणी भांडे घेण्याचे हक्कासह दिला तसेच सदर गटातुन मधुनच दक्षिण उत्तर लांब व 12 फुट रुंदीचा रस्ता ठेवलेला आहे सदर रस्त्याने जाणेयेणेचा समाईक हक्क कांतीलाल बाजीराव डिसले व शांतीलाल बाजीराव डिसले यांचा राहिल हक्का सह\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:- कांतीलाल बाजीराव डिसले (खाता क्रमांक :- नवीन खाते)\nवाटणीपत्राने लिहुन देणार:- शांतीलाल बाजीराव डिसले (खाता क्रमांक :- 987) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 214 लागवडीयोग्य क्षेत्र 1.7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0950 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटात एक चालु पाण्याची विहीर व विहीरपड आहे त्यावर एक इले मोटार व पाईपलाईन आहे या सर्वांत शांतीलाल बाजीराव डिसले यांना संपूर्ण हिस्सा पाणी भांडे घेण्याचे हक्कासह दिला तसेच सदर गटातुन मधुनच दक्षिण उत्तर लांब व 12 फुट रुंदीचा रस्ता ठेवलेला आहे सदर रस्त्याने जाणेयेणेचा समाईक हक्क कांतीलाल बाजीराव डिसले व शांतीलाल बाजीराव डिसले यांचा राहिल हक्का सह\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:- कांतीलाल बाजीराव डिसले (खाता क्रमांक :- नवीन खाते)\nवाटणीपत्राने लिहुन देणार:- शांतीलाल बाजीराव डिसले (खाता क्रमांक :- 987) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 214 लागवडीयोग्य क्षेत्र 1.7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.6050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटात एक चालु पाण्याची विहीर व विहीरपड आहे त्यावर एक इले मोटार व पाईपलाईन आहे या सर्वांत शांतीलाल बाजीराव डिसले यांना संपूर्ण हिस्सा पाणी भांडे घेण्याचे हक्कासह दिला तसेच सदर गटातुन मधुनच दक्षिण उत्तर लांब व 12 फुट रुंदीचा रस्ता ठेवलेला आहे सदर रस्त्याने जाणेयेणेचा समाईक हक्क कांतीलाल बाजीराव डिसले व शांतीलाल बाजीराव डिसले यांचा राहिल हक्का सह\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:- शांतीलाल बाजीराव डिसले (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क इंदापूर यांचे कडील वाटणीपत्र दस्‍त क्र 9701 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 0.00घेउन वाटणीपत्र केले.सबब वाटणीपत्र घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अमोल सुधाकर गायकवाड"
}
