{
  "village_code": "272500140319660000",
  "village_name": "इंदापूर",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 21275,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:26:59Z",
  "surveys": [
    "260/5/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026\nलिहून देणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि.शाखा अकलुज\nलिहून घेणार : संतोष गजानन चिंचकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 260/5/8 तपशिल : दिनांक 01/10/2019 रोजी इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि.शाखा अकलुज चा संतोष गजानन चिंचकर यांच्या नावे र.रु.1200000/- कर्ज. - 13626\nप्रमाणे संतोष गजानन चिंचकर यानी इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा अकलुज यांच्या कडुन रक्कम रुपये 2200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 17897\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मे.दुय्यम निबंधक सो इंदापुर यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्रमांक 9791/2026 दिनांक.6/10/2026 सूची क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अशोक संपतराव पोळ"
}
