{
  "village_code": "272500140319660000",
  "village_name": "इंदापूर",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 21289,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:26:59Z",
  "surveys": [
    "238/5",
    "266/3/ब/1/अ",
    "266/3/ब/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026\nलिहुन घेणार : भगवानराव भरणे नागरी सह पतसंस्था मर्या इंदापुर , ता.इंदापुर\nलिहुन देणार : विजय विलास मारकड रा. गट नंबर/ सर्वे नंबर 266/3/ब/1/अ, 266/3/ब/1/ब, 238/5 यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10058 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.71 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय विलास मारकड , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अशोक संपतराव पोळ"
}
