{
  "village_code": "272500140319660000",
  "village_name": "इंदापूर",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 21317,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:26:59Z",
  "surveys": [
    "144"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक शाखा इंदापुर\nगहाणखत लिहुन देणार : महादेव लक्ष्मण उंबरे रा. इंदापूर यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10330-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 710000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 144 क्षेत्र 0.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव लक्ष्मण उंबरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 710000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nविमल लक्ष्मण उंबरे (खाता क्रमांक :- 12840) ,",
  "talathi": "अशोक संपतराव पोळ"
}
