{
  "village_code": "272500140319660000",
  "village_name": "इंदापूर",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 21355,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:26:59Z",
  "surveys": [
    "211/2/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nज्ञानेश्वर तुकाराम शिंदे ,नागेश तुकाराम शिंदे ,रंजना सुरेश काळे ,सुनेत्रा मालोजीराव राजेभोसले ,सुवर्णा अरविंद जाधव , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 211/2/अ खाता क्रमांक :- 12868या सामाईक खात्यातील हिस्स्याचे जमिनीमधून 0 हे 41 आर,आकार 0 रु 29 पैसे हे त्यांनी त्यांनी\nलिहुन घेणार :\nभाऊसाहेब शिवाजी गायकवाड ,राजेंद्र किसन गोलांडे ,शंकर भगवान करे ,सुरेश पांडुरंग लोखंडे - - -, (खाता क्रमांक :-15968)गट/सर्व्हे क्रमांक 211/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक इंदापूर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10247 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.चुक दुरुस्ती दस्त क्रमांक 10482 /2026 दि.23/10/2026 प्रमाणे खरेदी खताच्या सूची क्रमांक 2 मध्ये विलेखाचा प्रकार यामध्ये अविभक्त हिश्याची पूर्ण विक्री असे व मोबदला रक्कम 19,00,000/-असे व गट नंबर 221/2/अ असे चुकीचे झाले आहे बाकी संपुर्ण खरेदीखताचा दस्त बरोबर आहे तरी सदरील खरेदीखताच्या सूची क्रमांक 2 मध्ये दुरुस्तीचे वर्णन पुढील प्रमाणे समजणेचे आहे.विलेखाचा प्रकार खुश खरेदीखत ,मोबदला 8000000/-,जमीन गट नंबर 211/2/अ ,लिहून देणार यांचे हिश्याच्या जमिनीतून 0 हे 41 आर चालु वहिवाटीप्रमाणे रस्त्याने जाणेयेणेचे हक्कासह जमीन दिली.",
  "talathi": "अशोक संपतराव पोळ"
}
