{
  "village_code": "272500140319670000",
  "village_name": "कचरवाडी(नि)",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1197,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:32:56Z",
  "surveys": [
    "80"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nलिहून देणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. पुणे\nलिहून घेणार : दिलीप बळी मिसाळ\nयांनी सर्व्हे क्रमांक : 80 तपशिल : जप्ती बोजा दाखल विशेष वसुली अधिकारी पुणे जि. मध्य. सह. बँक मर्या.इंदापूर याच्या कर्जापोटी जमीन जप्त बळी हि. - 553\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचेकडील पत्र दि 30/09/2026 रोजी दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुचिता मनोहर भोसले"
}
