{
  "village_code": "272500140319700000",
  "village_name": "माळेवाडी (पळसदेव)",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3522,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:26:17Z",
  "surveys": [
    "33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहुन घेणार : पळसदेव नं.1 वि.का.से.सो.लि.पळसदेव, पळसदेव ता.इंदापूर जि.पुणे\nलिहुन देणार : बापुराव बबन काळे रा. माळेवाडी (पळसदेव) यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 33 क्षेत्र 0.3000 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदीप शंकर शिंदे"
}
