{
  "village_code": "27250040306890000",
  "village_name": "संतोषनगर",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2432,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T02:02:11Z",
  "surveys": [
    "299"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजगुरूनगर सहकारी बॅक लि. शाखा चाकण, ता. खेड, जि. पुणे\nगहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय संतु टोपे रा. संतोषनगर यांनी दुय्यम निबंधक खेड यांचेकडील दस्त क्रमांक 10328-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 299 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय संतु टोपे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसुरज दत्तात्रय टोपे प्रो.प्रा. सुरज एंटरप्रायजेस कर्जदार - (खाता क्रमांक :- 743) ,",
  "talathi": "देसाई शुभांगी बाळासो"
}
