{
  "village_code": "27250070312300000",
  "village_name": "रावेत",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 12792,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-07-24",
  "objection_until": "2026-08-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:59:20Z",
  "surveys": [
    "58/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/07/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस/अपील/429/2025\nआदेश दिनांक : 29/04/2026\nअर्जदार अरुण रंगनाथ बहिरट यांचा अर्ज व लगत मा.उपविभागीय अधिकारी हवेली उपविभाग पुणे यांजकडील आदेश क्र.आरटीएस/अपील/429/2025 दि.29/04/2026 अन्वये मंडलअधिकारी यांनी केस क्र.29/2024 यामध्ये दिनांक 17/02/2025 रोजी पारित केलेले आदेश रद्द करणेत येत असून फेरफार क्रमांक 12213 हि नोंद रद्द करण्यात येत असे.आदेशावरून नोंद घेतली असे.आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अशोक किसन अमोदे"
}
