{
  "village_code": "27250070312300000",
  "village_name": "रावेत",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 12879,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:59:20Z",
  "gone_at": "2026-11-04T12:31:24Z",
  "surveys": [
    "39/35/अ1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nखातेदार:आनंद दयानंद अगरवाल यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर आय सी आय सी आय बॅंक यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 400000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज व दुय्यम निबंधक हवेली 20 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र. 16173/2025 दिनांक 22/07/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. अर्ज ई हक्क प्रणाली द्वारे प्राप्त झाला असे.",
  "talathi": "रवि अशोक मोहरुत"
}
