{
  "village_code": "27250070312300000",
  "village_name": "रावेत",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 12892,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:59:20Z",
  "surveys": [
    "14/1ब/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोटक महिन्द्रा प्राईम लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता अन्लाईन लॉ पुणे तर्फे रामकृष्ण नाथराव नागिमे\nगहाणखत लिहुन देणार : प्रितम उर्फ आशाताई तानाजी भोंडवे रा. रावेत यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 25 यांचेकडील दस्त क्रमांक 30938-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15213985.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14/1ब/2 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रितम उर्फ आशाताई तानाजी भोंडवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15213985.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nश्री. आकाश तानाजी भोंडवे (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "रवि अशोक मोहरुत"
}
