{
  "village_code": "27250070312300000",
  "village_name": "रावेत",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 12905,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:31:24Z",
  "surveys": [
    "180/2/2क",
    "180/2/2ड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : मा. अपर तहसिलदार तथा शेतजमिन न्यायाधिकरण पिंपरी चिंचवड\nआदेश क्रमांक : कु.का/84क/एसआर/62/2025\nआदेश दिनांक : 17/08/2026\nमा. अपर तहसिलदार सो. तथा शेतजमिन न्यायाधिकरण पिंपरी चिंचवड ता. हवेली यांचेकडील आदेश क्र. कु.का/84क/एसआर/62/2025\nदिनांक 17/08/2026 रोजीच्या आदेशान्वये मौजे रावेत ता. हवेली येथील सर्व्हे नं. 180/2/2क मध्ये फेरफार क्र. 2258 व सर्व्हे नं. 180/2/2ड मध्ये फेरफार क्र. 2259 अन्वये दाखल 84 क स पात्र हा शेरा विजयकुमार तिलकराज मल्होत्रा यांच्या क्षेत्रापुरता कमी केला असे. आदेश दप्तरी दाखल केला असे.",
  "talathi": "रवि अशोक मोहरुत"
}
