{
  "village_code": "272600010319660000",
  "village_name": "बारी",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1499,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:14:56Z",
  "surveys": [
    "29/1",
    "29/10",
    "29/3",
    "29/8",
    "29/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nमा.तहसिलदार साहेब अकोले यांचेकडील परिपत्रक क्र.कावि/आरटीएस/324/2024 अकोले दिनांक 27/09/2024 अन्वये महाराष्ट जमीन महसुल अधिनियम 1966 तसेच महसुल नियम नियम पुस्तिका खंड-4 मध्ये जमिनीचा धारणा प्रकार (भोगवटादार वर्ग 1,भोगवटादार वर्ग 2,सरकार) नमुद केलेला आहे.मौजे बारी येथील अधिकार अभिलेखात नवीन शर्त (इनाम वर्ग 6 ब - जुन्या शर्तीवर , रिग्रँट न केलेल्या) काही जमीनीचा भुधारणा प्रकार वर्ग 1 केलेला दिसत आहे. सदर परिपत्रकानुसार मौजे- बारी ,ता.अकोले येथील इनाम जमीन सर्व्हे नं. 29/1, 29/3, 29/8, 29/9, व 29/10 वरील भुधारणा पध्दत भोगवटादार वर्ग 1 ऐवजी भोगवटादार वर्ग 2 (उपप्रकार वेगवेगळ्या इनाम व वतन जमिनी (देवस्तान जमिनी वगळून))करण्यात आली. वरीलप्रमाणे मा.तहसिलदार साहेब अकोले यांचेकडील परिपत्रक क्र.कावि/आरटीएस/324/2024 अकोले दिनांक 27/09/2024 वरोन नोंद घेतली असे व कागदपत्र दप्तरी दाखल केली असे.",
  "talathi": "रोंगटे अविनाश दिलीप"
}
