{
  "village_code": "272600010319750000",
  "village_name": "दिगंबर",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1466,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तऐवज",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:08:24Z",
  "surveys": [
    "70/5",
    "71/5",
    "72/2",
    "73/1",
    "74/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तऐवज\nफेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026.\nअधिकारी : सहाय्यक अधिक्षक, दिवाणी व फौजदारी न्यायालय राजूर.\nआदेश क्रमांक : क्रि.चौ.अर्ज नं.7/2023, जावक क्र.78/2026, दि. 20/07/2026.\nआदेश दिनांक : 31/07/2026\nमे. दिवाणी व फौजदारी न्यायालय राजुर, ता. अकोले यांच्याकडील क्रि. चौ. अर्ज नं. ७/२०२३, आदेश दिनांक २३/०६/२०२६ अन्वये, अर्जदार सौ. कविता उर्फ उषा विजय सुपे (रा. राजूर) यांना सामनेवाले विजय निवृत्ती सुपे यांच्याकडून अन्नवस्त्र पोटगीची रक्कम मिळणे बाकी असल्याने, सामनेवाले विजय निवृत्ती सुपे यांच्या मौजे दिगंबर येथील बाजूस दाखल नमूद शेतजमीन मिळकतींमधील अविभक्त हिश्शावर एकूण रुपये ५६,५००/- (अक्षरी छप्पन्न हजार पाचशे रुपये मात्र) चा पोटगी रकमेचा बोजा ठेवण्याचा व सदर रक्कम शेतसार्‍याप्रमाणे वसूल करण्याचा आदेश दिलेला आहे.\nत्यावरून मे. कोर्टाच्या आदेशान्वये सदर जमिनीवरील इतर हक्कात अन्नवस्त्र पोटगीच्या बोज्याची नोंद घेण्यात येत आहे.",
  "talathi": "स्वप्निल सुरेश पोखरकर"
}
