{
  "village_code": "272600010319810000",
  "village_name": "वाकी",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 766,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:21:32Z",
  "surveys": [
    "32/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 10-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 10-10-2026\nलिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शेंडी\nलिहुन देणार : प्रविण विष्णू सगभोर   रा. वाकी यांनी दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32/1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण विष्णू सगभोर  यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील पुस्तक क्र. 1 पुरवणी भाग 5, 278 खंडाचे पृष्ठे 80 ते 85 वर 203 नंबरी फाईल दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा इकरार बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गुलाब विठोबा बारामते"
}
