{
  "village_code": "272600010319890000",
  "village_name": "रतनवाडी",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1638,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:19:04Z",
  "surveys": [
    "181",
    "57/3",
    "58/8",
    "58/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया , शाखा शेंडी,ता.अकोले\nलिहुन देणार : किसन मारुती झडे , दत्तु मारुती झडे , भोरू मारुती झडे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 181, 57/3, 58/8, 58/9 यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील पुस्तक क्र.1 पुरवणी भाग 5 279 खंडाचे पृष्ठे 86 ते 98 वर 229 नंबरी फाईल दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत श्री किसन मारुती झडे ,दत्तु मारुती झडे ,भोरू मारुती झडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविण वाळीबा भांगरे"
}
