{
  "village_code": "272600010319910000",
  "village_name": "शेंडी",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1234,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T19:26:26Z",
  "surveys": [
    "62/18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहून घेणार : एच डी एफ सी बँक लिमीटेड , शाखा संगमनेर\nलिहून देणार : सोपान रामनाथ कासार, सुमन सोपान कासार रा. शेंडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7217 दिनांक 27/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000/-(साठ लाख रुपये मात्र ) कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 62/18 पैकी बिनशेती क्षेत्र 1.00 आर चौ.मी.(100 चौ.मी) वर बोजा दाखल करणेबाबत तसेच दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील चुक दुरुस्ती दस्त क्रमांक 4669/2026 दिनांक 29/10/2026 स.नं 62/18 प्लॉट नं.11 क्षेत्र 1.00 आर चौ.मी.(100 चौ.मी) या एकुण मिळकतीत इमारत बांधलेली असुन पहिला मजला व दुसरा मजला एकुण बांधीव क्षेत्र अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक लिमीटेड यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000/-(साठ लाख रुपये मात्र ) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नवनाथ चंदर सुकटे"
}
