{
  "village_code": "272600010319920000",
  "village_name": "रणद बुद्रुक",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1746,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:18:54Z",
  "surveys": [
    "132/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nश्रीमती. शांताबाई वाळू कातडे यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं १३२/४ मधिल भोगवटादार सदरी असलेले खातेदार कै धोंडाबाई सोमा पटेकर या दि.२३/०४/२०२२ रोजी मयत झाल्या आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं १३२/४ वर फेरफार क्र. १२६६ ने दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.",
  "talathi": "गुलाब विठोबा बारामते"
}
