{
  "village_code": "272600010319990000",
  "village_name": "रणद खुर्द",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 574,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:18:44Z",
  "surveys": [
    "8/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026लिहुन देणार : जी एस महानगर को-ऑप. बँक लि., मुंबई, शाखा संगमनेर, जि.अ.नगर तर्फे व करीता श्री.अरुण सबाजी वाजे.\nलिहुन घेणार : श्री. अमित अशोक भांगरे तर्फे व करिता प्रोप्रा. हॉटेल पॅराडाईस रिसॉर्ट, श्री. दिलीप यशवंत भांगरे, रा. शेंडी, संदिप दगडु काठे रा. रणद खुर्द यांनी मा.दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक AKL- 4232/2026 दिनांक 16/10/2026 रोजी रिकन्व्हेंस केल्या प्रमाणे मौजे रणद खु. ता. अकोले, येथील स.नं./गट नं. 8/3 क्षेत्र 1.1070 हे.आर. पो.ख. 0.00 हे.आर च्या इतर हक्कात फेरफार क्र. 566 दि. 04/08/2026 रोजी नुसार दाखल बोजा रक्कम रुपये 12500000/- कमी केला असे. कागदपञे दप्तरी दाखल केले असे.",
  "talathi": "मयुरी धोंडीराम अगिवले"
}
