{
  "village_code": "272600010320060000",
  "village_name": "राजूर",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9586,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:19:15Z",
  "surveys": [
    "252"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून घेणार :एक्सिस बँक , संगमनेर\nलिहून देणार : श्रीकांत शिवराम नवाळी रा. राजूर यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5145/2026 दिनांक 16/07/2026 प्रमाणे फर्दर चार्ज रक्कम रुपये 880000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 252 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन श्रीकांत शिवराम नवाळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.",
  "talathi": "दिपक ज्ञानेश्वर साबळे"
}
