{
  "village_code": "272600010320070000",
  "village_name": "चितळवेढे",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1624,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:05:14Z",
  "surveys": [
    "14/2",
    "29/9",
    "31/8",
    "36/1",
    "36/3",
    "36/4",
    "36/5",
    "36/7",
    "60/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रं.कावि/वाटप/११३/२०२६ आदेश दिनांक : ११/०९/२०२६\nमा. तहसिलदार साहेब अकोले यांचा वाटप आदेश क्रं.कावि/वाटप/११३/२०२६ दिनांक ११/०९/२०२६ नुसार तुळशिरम भगवंता आरोटे दगडु भगवंता आरोटे शिवाजी भगवंता आरोटे मौजे चितळवेढे यांचे मध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये वाटप झाले ते पुढीलप्रमाणे\n१) तुळशिरम भगवंता आरोटे दगडु भगवंता आरोटे शिवाजी भगवंता आरोटे यांचे सामाईक वाटपास आलेली जमीन वाटपास खालीलप्रमाणे\nस.नं. १४/२ क्षेत्र ०.१७.३३ हे आर ख ०.०० हे आर आकार ०.५० रु.पै.\nस.नं. २९/९ क्षेत्र ०.०१.३३ हे आर ख ०.००.०० हे आर आकार ०.०३ रु.पै.\nस.नं. ३१/८ क्षेत्र ०.०२.०० हे आर ख ०.००.०० हे आर आकार ०.०३ रु.पै.\nस नं. ३६/१ क्षेत्र ०.०१.४८ हे आर ख ०.००.४० हे आर आकार ०.०४ रु.पै.\nस.नं. ३६/३ क्षेत्र ०.००.६७ हे आर ख ०.००.०० हे आर आकार ०.०२ रु.पै.\nस.नं. ३६/५ क्षेत्र ०.००.४५ हे आर ख ०.००.११ हे आर आकार ०.०१ रु.पै.\nस.नं. ३६/७ क्षेत्र ०.०२.२३ हे आर ख ०.००.५० हे आर आकार ०.०२ रु.पै.\nस.नं. ३६/४ क्षेत्र ०.०४.०० हे आर ख ०.००.३४ हे आर आकार ०.१० रु.पै.\n२) तुळशिरम भगवंता आरोटे वाटपास आलेली जमीन-\nस.नं. ६०/३ क्षेत्र ०.१८.३४ हे आर आकार ०.६० रु.पै.\n३) दगडु भगवंता आरोटे वाटपास आलेली जमीन-\nस.नं. ६०/३ पैकी क्षेत्र ०.१८.३३ हे आर आकार ०.६० रु.पै.\n४) शिवाजी भगवंता आरोटे यांचे वाटपास आलेली जमीन-\nस.नं. ६०/३ क्षेत्र ०.१८.३३ हे आर आकार ०.५९ रु.पै.\nवरील प्रमाणे मा. तहसिलदार साहेब अकोले यांचा वाटप आदेश क्रं.कावि/वाटप/११३/२०२६ दिनांक ११/०९/२०२६ अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "स्वाती राजेंद्र खाडे"
}
