{
  "village_code": "272600010320140000",
  "village_name": "सावरकुटे",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1693,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:25:45Z",
  "surveys": [
    "21/4",
    "24/7",
    "25/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहुन घेणार : मवेशी आदि वि का सह सोसा मर्या, मवेशी\nलिहुन देणार : बाळु सोमा बांडे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 21/4, 24/7, 25/3 क्षेत्र वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रीती भीमा घीगे"
}
