{
  "village_code": "272600010320200000",
  "village_name": "बलठण",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1358,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:51:00Z",
  "gone_at": "2026-11-05T21:46:22Z",
  "surveys": [
    "56/2",
    "56/3",
    "56/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : वाटप/एस.आर/175/2026\nआदेश दिनांक : 22/01/2026\nमा.तहसीलदार अकोले यांच्याकडील आदेश जा.क्र.कावि/ वाटप /175/2026 अकोले दिनांक 22/01/2026 नुसार मौजे-‍बलठण,ता. अकोले येथील खातेदार सुदाम धोंडु भांगरे यांचे सर्व्हे नं.56/2,56/3,56/4 या जमिनीचे महाराष्ट्र जमीन महसुल कलम 85 अन्वये वाटप पुढीलप्रमाणे केले असे.\n1)सुदाम धोंडु भांगरे यांच्या वाटपास आलेली जमीन -\nस. नं. 56/2 पै. दिशा- पश्चिम क्षेत्र 0.94.60 हे आर.पो.ख.0.04 हे. आर आकार 0.65 रु. पै.\n2)रमेश धोंडु भांगरे यांच्या वाटपास आलेली जमीन -\nस. नं. 56/2 पै. दिशा- पुर्व क्षेत्र 0.59 हे आर.पो.ख.0.00 हे. आर आकार 0.35 रु. पै.\nस.न.56/3 दिशा पुर्व क्षेत्र.0.27.30 हे.आर पो.ख.0.00.60 हे. आर आकार 0.15 रु. पै.\nस.न.56/4 दिशा पुर्व क्षेत्र.0.12 हे.आर पो.ख.0.00.40 हे. आर आकार 0.10 रु. पै.\nतसेच लिहुन देणार सुकुबाई भिवा थिगळे ,मालन राणु म्हशाळ,फसाबाई सुरेश हिले व ताराबाई इंदु बांगर हया ज्याचे त्याचे सासरी सुखाने नांदत असुन त्यांनी सदर जमिनीवर असलेले हक्क आपले भावांकरीता कायमस्वरुपी सोडुन दिलेला आहे.सबब वाटपास त्यांचीही संपुर्ण संमती आहे.\nवरीलप्रमाणे आदेशावरुन नोंद.",
  "talathi": "गवांदे निखील रामदास"
}
