{
  "village_code": "272600010320220000",
  "village_name": "बारववाडी",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 672,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:51:21Z",
  "gone_at": "2026-11-05T21:47:00Z",
  "surveys": [
    "19",
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस अपील क्र.63/2025\nआदेश दिनांक : 22/05/2026\nमहाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम,1966 चे कलम 247 अन्वये अपिल निकालपत्र मा.उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग,संगमनेर यांचेकडील आदेश क्र.आरटीएस अपील क्र.63/2025 दिनांक 22/05/2026 रोजी पारीत निकालानुसार मौजे-बारववाडी,ता.अकोले येथील बाजुस दाखल असलेले सर्व्हे नंबरवरील फेरफार नंबर 419 ची नोंद रदद करण्यात आली आहे.वरीलप्रमाणे आदेशावरुन नोंद घेतली असे.कागदपत्र दप्तरी दाखल केले असे.",
  "talathi": "गवांदे निखील रामदास"
}
