{
  "village_code": "272600010320250000",
  "village_name": "वांजुळशेत",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1578,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:21:22Z",
  "surveys": [
    "70/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 28-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार दत्तात्रय दुंदा पडवळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव किसन दुंदा पडवळे ऐवजी दत्तात्रय दुंदा पडवळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अकोले यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.कावि/आर टीएस/ई-3544670/2026 दि. 19/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 11/12/2025 मधील नोंदणी क्र.पी- MR-25347975 अन्वये किसन दुंदा पडवळे ऐवजी दत्तात्रय दुंदा पडवळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "प्रतिभा माधव डगळे"
}
