{
  "village_code": "272600010320420000",
  "village_name": "पिंपळदरावाडी",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 506,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:13:00Z",
  "surveys": [
    "81/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा समशेरपूर, ता.अकोले, जि.अ.नगर\nगहाणखत लिहुन देणार : राधा रामदास भांगरे रा. पिंपळदरावाडी यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक 4340-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 81/4 क्षेत्र 0.9130 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राधा रामदास भांगरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nराधा रामदास भांगरे, प्रोप्रा. - राम राधे पोल्ट्री फार्म (खाता क्रमांक :- 442) ,",
  "talathi": "विद्या केशव गोडे"
}
