{
  "village_code": "272600010320470000",
  "village_name": "सावरगांव पाट",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4422,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:25:51Z",
  "surveys": [
    "813"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा समशेरपूर, ता.अकोले, जि.अ.नगर\nगहाणखत लिहुन देणार : पुनम दत्तात्रय सहाणे रा. सावरगांव पाट यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक 4185-2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 813 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुनम दत्तात्रय सहाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - पुनम दत्तात्रय सहाणे प्रोप्रा. पशुधन पोल्ट्री (खाता क्रमांक :- 1417) ,",
  "talathi": "सौरभ राजाभाऊ वाकचौरे"
}
