{
  "village_code": "272600010320480000",
  "village_name": "समशेरपूर",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5576,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:25:00Z",
  "surveys": [
    "285/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : RTS/EQJ COURT CASE NO 00147/2025\nआदेश दिनांक : 11/09/2026\nमा. तहसिलदार अकोले यांचेकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंद वह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम, 1971 अन्वये मा. तहसिलदार अकोले यांचेकडील आदेश क्रमांक RTS/EQJ COURT CASE NO 00147/2025 दिनांक 11/09/2026 रोजी पारित केलेले आदेश अन्वये मौजे समशेरपुर,ता.अकोले येथील स. न. 285/1 (जुना 227/1) चे इतर अधिकारात दाखल असलेली वारस फेरफार क्रमांक 5421 अन्वये दाखल असेलेली बाबु विठोबा दराडे,चंद्रभागा विठोबा उगले,शेवंताबाई खंडु चकोर यांची इतर अधिकारात दाखल केलेली नावे भोगवटादार सदरी खाते क्रमांक 1848 मधील संगिता संदिप दराडे व खाते क्रमांक 1894 मधील संदिप पांडुरंग दराडे,राजेंद्र पांडुरंग दराडे,साधना राजेंद्र दराडे सामाईकात घेतली असे.\nवरीलप्रमाणे आदेशावरुन नोंद.",
  "talathi": "अनुरोध संपत भोकटे"
}
