{
  "village_code": "272600010320480000",
  "village_name": "समशेरपूर",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5579,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:25:00Z",
  "surveys": [
    "182/2",
    "182/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कावि/वाटप/146/2026\nआदेश दिनांक : 22/09/2026\nमा.तहसीलदार अकोले यांचेकडील आदेश जा.क्र.कावि/ वाटप /146/2026 अकोले दिनांक 22/09/2026 नुसार मौजे समशेरपुर,ता.अकोले येथील खातेदार सचिन रामनाथ दराडे व इतर 6 यांचे सर्वे नं. 182/2, 182/7 या जमिनीचे वाटप पुढीलप्रमाणे केले असे.\n1) सचिन रामनाथ दराडे यांचे वाटपास आलेली जमीन -\nसर्वे नं. 182/2 पै. क्षेत्र 0.37.00 हे आर. आकार 0.50 रु पै.\n2) रंजना सचिन दराडे यांचे वाटपास आलेली जमीन -\nसर्वे नं. 182/2 पै. क्षेत्र 0.20.00 हे आर. आकार 0.30 रु पै.\n3)अतुल रामनाथ दराडे यांचे वाटपास आलेली जमीन -\nसर्वे नं. 182/2 पै. क्षेत्र 0.57.50 हे आर. आकार 0.80 रु पै.\nसर्वे नं. 182/7 पै. क्षेत्र 0.20.00 हे आर. आकार 0.25 रु पै.\n4)सोनल सुभाषराव फुंदे व शिवाज्ञा सागर दराडे अपाक आई सोनल फुंदे यांचे वाटपास आलेली जमीन -\nसर्वे नं. 182/2 पै. क्षेत्र 0.57.50 हे आर. आकार 0.80 रु पै.\nसर्वे नं. 182/7 पै. क्षेत्र 0.20.00 हे आर. आकार 0.25 रु पै.\n5) स्वरा सचिन दराडे अपाक आई रंजना दराडे यांचे वाटपास आलेली जमीन -\nसर्वे नं. 182/7 पै. क्षेत्र 0.10.00 हे आर. आकार 0.13 रु पै.\n6) अनुष्का सचिन दराडे यांचे वाटपास आलेली जमीन -\nसर्वे नं. 182/7 पै. क्षेत्र 0.10.00 हे आर. आकार 0.13 रु पै.\nवरील सर्व गटांकरिता पुर्वापार वापरानुसार वहिवाट व रस्ता राहील.\nवरील जमिनींवरील खाजगी, शासकीय तसेच शासन मान्य संस्थेची देय रक्कम ज्याची त्याने फेड करावयाची आहे.\nवरीलप्रमाणे मा.तहसीलदार अकोले यांचेकडील आदेश जा.क्र.कावि/ वाटप /146/2026 अकोले दिनांक 22/09/2026 नुसार वरून नोंद.",
  "talathi": "अनुरोध संपत भोकटे"
}
