{
  "village_code": "272600010320480000",
  "village_name": "समशेरपूर",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5580,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:25:00Z",
  "surveys": [
    "7/14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : सेंकड आरटीएस/431/2025\nआदेश दिनांक : 30/06/2026\nमा.अप्पर जिल्हाधिकारी शिर्डी,जि.अहिल्यानगर यांचेकडील आदेश क्र.सेंकड आरटीएस/431/2025 दिनांक : 30/06/2026 नुसार मौजे-समशेरपुर,ता.अकोले येथील मा.उपविभागीय अधिकारी,अकोले यांचेकडील रिव्हीजन अर्ज क्र.257/2023 मध्ये दि.24/09/2025 रोजी पारीत केलेला आदेश कायम ठेवण्यात येत आहे.सर्व्हे नं.7/9,7/20 हे वगळुन स.न.7/14 वर मृत्युपत्रानुसार सर्व्हे नं.7/14 क्षेत्र.0.01.90 हे.आर संतोष दामु जगताप यांचे नावे नोंद करण्यात आली आहे.वरील प्रमाणे आदेशावरुन नोंद.",
  "talathi": "अनुरोध संपत भोकटे"
}
