{
  "village_code": "272600010320500000",
  "village_name": "टाहाकारी",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2731,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:06:31Z",
  "surveys": [
    "272"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:- रामनाथ देवराम केदार रा. टाहाकारी(खाता क्रमांक152) यांचे गट/सर्व्हे क्रमांक272, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी पैकी उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी आज रोजी खरेदी दिलेल्या क्षेत्राच्या दक्षिणेकडील बाजुने 3 फुट रुंदीचा पुर्व - पश्चिम रस्ता सोडलेला आहे.\nलिहुन घेणार :- मिरा दशरथ केदार ,रविंद्र दशरथ केदार ,रोहन दशरथ केदार , (खाता क्रमांक :-1023)गट/सर्व्हे क्रमांक 272 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक अकोले जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3564-2026 दिनांक 14/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "धनेश भानुदास निमसे"
}
