{
  "village_code": "272600010320500000",
  "village_name": "टाहाकारी",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2807,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:06:31Z",
  "gone_at": "2026-11-01T18:29:36Z",
  "surveys": [
    "504"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026\nलिहून देणार : टाहाकारी आदी.वी.का.सह.सोसायटी,टाहाकारी\nलिहून घेणार : नानासाहेब नरहरी एखंडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 504 तपशिल : टाहाकारी आदी.वी.का.सह.सोसायटी नानासाहेबचा हिस्सा. - 2428\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत टाहाकारी आदी.वी.का सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 03/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धनेश भानुदास निमसे"
}
