{
  "village_code": "272600010320550000",
  "village_name": "मुथाळणे",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2238,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:17:25Z",
  "surveys": [
    "329"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा समशेरपूर, ता.अकोले, जि.अ.नगर\nगहाणखत लिहुन देणार : धोंडीराम निवृत्ती करवर रा. मुथाळणे यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक 4283-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 434000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 329 क्षेत्र 1.8700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धोंडीराम निवृत्ती करवर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 434000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनुरोध संपत भोकटे"
}
