{
  "village_code": "272600010320570000",
  "village_name": "विरगांव",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6740,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:22:48Z",
  "surveys": [
    "889"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nरिकन्व्हेन्स लिहून देणार: विवेकानंद ग्रा बि शे सह पत मर्या गणोरे,तर्फे व करीता विवेक उद्धव राऊत,\nरिकन्व्हेन्स लिहून घेणार : संतोष भिमगीर गोसावी,\nयांनी मौजे विरगाव येथील सर्व्हे नंबर 889 या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक अकोले जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 4368/2026 दि.30/09/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब विवेकानंद ग्रा बि शे सह पत मर्या गणोरे, यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 4899 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "केशव बाळु शिरोळे"
}
