{
  "village_code": "272600010320570000",
  "village_name": "विरगांव",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6741,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:22:48Z",
  "surveys": [
    "227/1",
    "227/2",
    "566",
    "570"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nरिकन्व्हेन्स लिहून देणार: एच डी एफ सी बँक लि शाखा शिर्डी तर्फे व करीता संजय भास्कर ढमक,\nरिकन्व्हेन्स लिहून घेणार : अनिल निवृत्ती देशमुख,\nयांनी मौजे विरगाव येथील सर्व्हे नंबर 570,227/2,227/1,566, या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक अकोले जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5631/2026 दि.09/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब एच डी एफ सी बँक लि शाखा शिर्डी, यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 5213 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "केशव बाळु शिरोळे"
}
