{
  "village_code": "272600010320570000",
  "village_name": "विरगांव",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6751,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:22:48Z",
  "surveys": [
    "173",
    "637",
    "9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहुन घेणार : विवेकानंद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. गणोरे, ता. अकोले, जि. अहिल्यानगर\nलिहुन देणार : लता हिरामण डोळस, यश हिरामण डोळस, कर्जदार- अनिल काशिनाथ डोळस, यांनी सह दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक 4602/2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 637 पैकी क्षे.0.40 हे.आर, गट नंबर/ सर्वे नंबर 173 क्षे. 0.22 हे.आर, गट नंबर/ सर्वे नंबर 9 पैकी क्षेत्र 0.07 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत यश हिरामण डोळस, लता हिरामण डोळस, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे",
  "talathi": "केशव बाळु शिरोळे"
}
