{
  "village_code": "272600010320570000",
  "village_name": "विरगांव",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6754,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:22:48Z",
  "surveys": [
    "995",
    "998"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गणोरे,\nलिहून देणार : सिधूबाई देवराम कुमकर, यांनी सह दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील पुस्तक क्रमांक पुरवणी क्रमांक 5 279 खंडाचे पृष्ठे 28 ते 34 वर फाईल क्रमांक 219/2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 998 क्षे.0.53 हे.आर व पो.ख. 0.01 हे.आर, ग.नं 995 क्षे. 0.01 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गणोरे यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nअनुसूची वरून नोंद केली असे.",
  "talathi": "केशव बाळु शिरोळे"
}
