{
  "village_code": "272600010320580000",
  "village_name": "हिवरगांव",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6104,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:27:27Z",
  "surveys": [
    "669"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, गणोरे\nलिहुन देणार : आनंद भगवान कोळगे रा. हिवरगाव गट नंबर/ सर्वे नंबर 669 यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त पुस्तक क्रमांक 1 पुरवणी भाग 5 279 खंडाचे पृष्ठे 22 ते 27 वर 218 नंबरी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.31 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंद भगवान कोळगे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अजिंक्य सयाजी यादव"
}
