{
  "village_code": "272600010320580000",
  "village_name": "हिवरगांव",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6106,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T19:38:29Z",
  "surveys": [
    "104",
    "158",
    "166",
    "167"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, गणोरे, गणोरे\nलिहुन देणार : देवराम चिमा कोळगे रा. डोंगरगांव गट नंबर/ सर्वे नंबर 104, 158, 166, 167 यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त पुस्तक क्रमांक 1 पुरवणी भाग ५ २७९ खंडाचे पृष्ठे ११0 ते ११८ वर २३२ दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.01 वर बोजा दाखल करणेबाबत श्री देवराम चिमा कोळगे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अजिंक्य सयाजी यादव"
}
