{
  "village_code": "272600010320600000",
  "village_name": "गणोरे",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7825,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:03:20Z",
  "surveys": [
    "932",
    "933",
    "934",
    "935",
    "936",
    "939"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nमा.तहसीलदार साहेब अकोले यांचेकडील पत्र क्र.कावि/जमीन/2092/2026 दि.06/10/2026 ,मा.उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांचेकडील अपील नं.283/2025 दि.13/08/2026 चे निकालपत्र, मा.तहसीलदार साहेब अकोले यांचेकडील रस्ता केस क्र.16/2026 चा निकाल दि.21/04/2025 व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील परिपत्रक दि.22/05/2026 नुसार गट नं.938 मध्ये जाणेयेणे साठी गट नं.934,935 व 936 चे दक्षिण बाजूने व गट नं. 932, 933, 939 चे उत्तर बाजूने पूर्व पश्चिम असा अस्तित्वात असलेला रस्ता मा.तहसीलदार अकोले यांचेकडील रस्ता केस क्र.16/2026 अन्वये मंजूर अशी नोंद गट नं. 934,935,936,932,933,939 चे 7/12 उताऱ्यावर इतर हक्कात नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अमोल पुंजाहरी गडाख"
}
