{
  "village_code": "272600010320600000",
  "village_name": "गणोरे",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7826,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:03:20Z",
  "surveys": [
    "1019",
    "1035",
    "1115",
    "1126",
    "1206",
    "1221",
    "164",
    "184",
    "223",
    "262",
    "300",
    "475",
    "491",
    "492",
    "496",
    "497",
    "499",
    "501",
    "527",
    "656",
    "684",
    "729",
    "734",
    "772",
    "774/1",
    "781",
    "825/2",
    "847",
    "93",
    "977"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026के.आर. खर्डे विशेष वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर जिल्हा पतसंस्था स्थैर्यनिधी सह संघ मर्या अ.नगर यांचेकडील जावक क्र.SRO/वसुली/740 दि.27/09/2025 नुसार महाराष्ट्र सह संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 चे नियम 107 अन्वये 1.कर्जदार विजय अमृता शेटे यांचे साथी सावळेराम सखाराम दातीर पाटील ग्रा.बि.शेती सह पत मर्या,गणोरे यांचे कर्ज थकीत झाले असून यांचे जामीनदार शिवाजी मारुती आहेर यांचे मौजे गणोरे येथील गट नं. 684 ,जामीनदार रामनाथ निवृत्ती आहेर यांचे मौजे गणोरे येथील गट नं.1206, सहमतीदार अमृता सखाराम शेटे यांचे मौजे गणोरे येथील गट नं.774/1 या जमिनीवर इतर हक्कात साथी सावळेराम सखाराम दातीर पाटील ग्रा.बि.शेती सह पतसंस्था यांचा जप्ती बोजा हे नाव दाखल केले.\n2. बाळासाहेब नामदेव खतोडे यांचे साथी सावळेराम सखाराम दातीर पाटील ग्रा.बि.शेती सह पत मर्या,गणोरे यांचे कर्ज थकीत झाले असून यांचे मौजे गणोरे येथील गट नं. 847 (यापैकी बाळासाहेब यांचा सामाईकातील हिस्सा) , जामीनदार किसन तुकाराम आंबरे यांचे मौजे गणोरे येथील गट नं. 781 ,जामीनदार आण्णासाहेब बाळाजी दातीर यांचे मौजे गणोरे येथील गट नं.825/2(यापैकी आण्णासाहेब यांचा सामाईकातील हिस्सा) या जमिनीवर इतर हक्कात साथी सावळेराम सखाराम दातीर पाटील ग्रा.बि.शेती सह पतसंस्था यांचा जप्ती बोजा हे नाव दाखल केले.\n3. कर्जदार गणेश/महेश विलास दातीर यांचे साथी सावळेराम सखाराम दातीर पाटील ग्रा.बि.शेती सह पत मर्या,गणोरे यांचे कर्ज थकीत झाले असून यांचे मौजे गणोरे येथील गट नं. 977, जामीनदार लक्ष्मिबाई बादशहा दातीर यांचे मौजे गणोरे येथील गट नं.1026 (यापैकी लक्ष्मिबाई यांचा सामाईकातील हिस्सा), जामीनदार बाळासाहेब कारभारी मोरे यांचे मौजे गणोरे येथील गट नं.492 या जमिनीवर इतर हक्कात साथी सावळेराम सखाराम दातीर पाटील ग्रा.बि.शेती सह पतसंस्था यांचा जप्ती बोजा हे नाव दाखल केले.\n4. कर्जदार सत्यवान किसन मोरे यांचे साथी सावळेराम सखाराम दातीर पाटील ग्रा.बि.शेती सह पत मर्या,गणोरे यांचे कर्ज थकीत झाले असून यांचे जामीनदार आण्णासाहेब रामभाऊ दातीर यांचे मौजे गणोरे येथील गट नं.262, जामीनदार त्रिंबक निवृत्ती आहेर यांचे मौजे गणोरे येथील गट नं.772 सहमतीदार राधाबाई किसन मोरे यांचे गट नं.496,497,499 या जमिनीवर इतर हक्कात साथी सावळेराम सखाराम दातीर पाटील ग्रा.बि.शेती सह पतसंस्था यांचा जप्ती बोजा हे नाव दाखल केले.\n5. कर्जदार बाबासाहेब रघुनाथ भालेराव यांचे साथी सावळेराम सखाराम दातीर पाटील ग्रा.बि.शेती सह पत मर्या,गणोरे यांचे कर्ज थकीत झाले असून यांचे मौजे गणोरे येथील गट नं. 164, जामीनदार मारुती रामचंद्र दातीर यांचे मौजे गणोरे येथील गट नं.223, जामीनदार भाऊसाहेब विठोबा दातीर यांचे मौजे गणोरे येथील गट नं.300 या जमिनीवर इतर हक्कात साथी सावळेराम सखाराम दातीर पाटील ग्रा.बि.शेती सह पतसंस्था यांचा जप्ती बोजा हे नाव दाखल केले.\n6.कर्जदार मनिषा संतोष दातीर यांचे साथी सावळेराम सखाराम दातीर पाटील ग्रा.बि.शेती सह पत मर्या,गणोरे यांचे कर्ज थकीत झाले असून यांचे जामीनदार बाळासाहेब हरिभाऊ आहेर यांचे मौजे गणोरे येथील गट नं.1026 (यापैकी बाळासाहेब यांचा सामाईकातील हिस्सा) या जमिनीवर इतर हक्कात साथी सावळेराम सखाराम दातीर पाटील ग्रा.बि.शेती सह पतसंस्था यांचा जप्ती बोजा हे नाव दाखल केले.\n7. कर्जदार प्रदीप भाऊसाहेब आंबरे यांचे साथी सावळेराम सखाराम दातीर पाटील ग्रा.बि.शेती सह पत मर्या,गणोरे यांचे कर्ज थकीत झाले असून यांचे मौजे गणोरे येथील गट नं. 1035, जामीनदार सुदाम पंढरीनाथ भालेराव यांचे मौजे गणोरे येथील गट नं. 93, जामीनदार चंद्रभान सिताराम आंबरे यांचे मौजे गणोरे येथील गट नं. 656 या जमिनीवर इतर हक्कात साथी सावळेराम सखाराम दातीर पाटील ग्रा.बि.शेती सह पतसंस्था यांचा जप्ती बोजा हे नाव दाखल केले.\n8. कर्जदार दत्तात्रय दशरथ भालेराव यांचे साथी सावळेराम सखाराम दातीर पाटील ग्रा.बि.शेती सह पत मर्या,गणोरे यांचे कर्ज थकीत झाले असून त्यांचे सहमतीदार दशरथ दगडू भालेराव यांचे मौजे गणोरे येथील गट नं.1115 या जमिनीवर इतर हक्कात साथी सावळेराम सखाराम दातीर पाटील ग्रा.बि.शेती सह पतसंस्था यांचा जप्ती बोजा हे नाव दाखल केले.\n9. कर्जदार मुक्ता कैलास शिंदे यांचे साथी सावळेराम सखाराम दातीर पाटील ग्रा.बि.शेती सह पत मर्या,गणोरे यांचे कर्ज थकीत झाले असून यांचे जामीनदार लहानबाई दत्तू आहेर यांचे मौजे गणोरे येथील गट नं.729 ,जामीनदार लक्ष्मिबाई बादशहा दातीर यांचे मौजे गणोरे येथील गट नं.1019 या जमिनीवर इतर हक्कात साथी सावळेराम सखाराम दातीर पाटील ग्रा.बि.शेती सह पतसंस्था यांचा जप्ती बोजा हे नाव दाखल केले.\n10. कर्जदार किरण भाऊसाहेब भालेरा यांचे साथी सावळेराम सखाराम दातीर पाटील ग्रा.बि.शेती सह पत मर्या,गणोरे यांचे कर्ज थकीत झाले असून यांचे मौजे गणोरे येथील गट नं.1126, जामीनदार विजय कचरू घोसाळे यांचे मौजे गणोरे येथील गट नं.734 (यापैकी विजय यांचा सामाईकातील हिस्सा) या जमिनीवर इतर हक्कात साथी सावळेराम सखाराम दातीर पाटील ग्रा.बि.शेती सह पतसंस्था यांचा जप्ती बोजा हे नाव दाखल केले.\n11. कर्जदार अनिल शिवनाथ ढगे यांचे साथी सावळेराम सखाराम दातीर पाटील ग्रा.बि.शेती सह पत मर्या,गणोरे यांचे कर्ज थकीत झाले असून यांचे जामीनदार भीमाशंकर संपत गडाख यांचे मौजे गणोरे येथील गट नं.184 (यापैकी भीमाशंकर सामाईकातील यांचा हिस्सा) या जमिनीवर इतर हक्कात साथी सावळेराम सखाराम दातीर पाटील ग्रा.बि.शेती सह पतसंस्था यांचा जप्ती बोजा हे नाव दाखल केले.\n12.कर्जदार वाळीबा बाबुराव खतोडे यांचे साथी सावळेराम सखाराम दातीर पाटील ग्रा.बि.शेती सह पत मर्या,गणोरे यांचे कर्ज थकीत झाले असून यांचे मौजे गणोरे येथील गट नं. 527, जामीनदार अशोक कारभारी मोरे यांचे मौजे गणोरे येथील गट नं.491, जामीनदार अशोक विठोबा खतोडे यांचे मौजे गणोरे येथील गट नं.475 या जमिनीवर इतर हक्कात साथी सावळेराम सखाराम दातीर पाटील ग्रा.बि.शेती सह पतसंस्था यांचा जप्ती बोजा हे नाव दाखल केले.\n13. कर्जदार संजय कचरू आहेर यांचे साथी सावळेराम सखाराम दातीर पाटील ग्रा.बि.शेती सह पत मर्या,गणोरे यांचे कर्ज थकीत झाले असून यांचे मौजे गणोरे येथील गट नं.501, जामीनदार सिताबाई कचरू आहेर यांचे मौजे गणोरे येथील गट नं.501 या जमिनीवर इतर हक्कात साथी सावळेराम सखाराम दातीर पाटील ग्रा.बि.शेती सह पतसंस्था यांचा जप्ती बोजा हे नाव दाखल केले.\nके.आर. खर्डे विशेष वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर जिल्हा पतसंस्था स्थैर्यनिधी सह संघ मर्या अ.नगर यांचेकडील जावक क्र.SRO/वसुली/740 दि.27/09/2025 वरोन नोंद.",
  "talathi": "अमोल पुंजाहरी गडाख"
}
