{
  "village_code": "272600010320620000",
  "village_name": "तांभोळ",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5730,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:07:41Z",
  "surveys": [
    "48/1",
    "48/6",
    "55/7",
    "57/1",
    "87/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कावि/ वाटप /150/2026\nआदेश दिनांक : 07/10/2026\nमा.तहसीलदार अकोले यांच्याकडील आदेश जा.क्र.कावि/ वाटप /150/2026 अकोले दिनांक 07/10/2026 नुसार मौजे-तांभोळ,ता. अकोले येथील खातेदार अरुण विठठल कराळे व इतर यांचे सर्वे नं.48/1,48/6,57/1,87/1,55/7 या जमिनीचे महाराष्ट्र जमीन महसुल कलम 85 अन्वये वाटप पुढीलप्रमाणे केले असे.\n1)अरुण विठ्ठल कराळे,जालिंदर निवृत्ती कराळे,मधुकर विठ्ठल कराळे,रामराव निवृत्ती कराळे यांच्या वाटपास आलेली जमीन -\nस. नं. 48/1 क्षेत्र 0.12 हे आर.पो.ख.0.09 हे. आर आकार 0.25 रु. पै.\nस. नं. 48/6 क्षेत्र 0.17 हे आर.पो.ख.0.00 हे. आर आकार 0.29 रु. पै.\n2)अरुण विठ्ठल कराळे यांच्या वाटपास आलेली जमीन -\nस. नं. 57/1 पै. क्षेत्र 0.27.50 हे आर.पो.ख.0.00 आर आकार 0.85 रु. पै.\nस. नं. 87/1 पै. क्षेत्र 0.40 हे आर.पो.ख.0.08.33 आर आकार 1.47 रु. पै.\n3)मधुकर विठ्ठल कराळे यांच्या वाटपास आलेली जमीन -\nस. नं. 57/1 पै. क्षेत्र 0.27.50 हे आर.पो.ख.0.00 आर आकार 0.80 रु. पै.\nस. नं. 87/1 पै. क्षेत्र 0.40 हे आर.पो.ख.0.08.33 आर आकार 1.47 रु. पै.\n4)ताराबाई विठ्ठल कराळे यांच्या वाटपास आलेली जमीन -\nस. नं. 87/1 पै. क्षेत्र 0.40 हे आर.पो.ख.0.08.33 आर आकार 1.46 रु. पै.\n5)अरुण विठ्ठल कराळे,मधुकर विठ्ठल कराळे यांच्या वाटपास आलेली जमीन -\nस. नं. 55/7 पै. क्षेत्र 0.33.66 हे आर.पो.ख.0.00 आर आकार 1.46 रु. पै.\n6)जालिंदर निवृत्ती कराळे यांच्या वाटपास आलेली जमीन -\nस. नं. 55/7 पै. क्षेत्र 0.33 हे आर.पो.ख.0.00 आर आकार 1.46 रु. पै.\n7)रामराव निवृत्ती कराळे यांच्या वाटपास आलेली जमीन -\nस. नं. 55/7 पै. क्षेत्र 0.33 हे आर.पो.ख.0.00 आर आकार 1.46 रु. पै.\nस.नं. ४८/१, ४८/६ व स.नं. ५५/७, ५७/१ मधुन ताराबाई विठ्ठल कराळे यांचे विनामोबदला हक्कसोड करत आहेत. तसेच वरील सर्व क्षेत्रात मंगल कराळे उर्फ मंगल मालुंजकर यांचा स्वखुशीने हक्कसोड करण्यात आला.\nस.नं. ५५/७, ५७/१, ५७/२, ५७/३, मध्ये पुर्व पश्चिम ७ फुट रस्ता येणे-जाणेकरीता सर्वांना सामाईल ठेवण्यात आला. सदर स.नं. ५५/७ मध्ये अरुण व मधुकर पश्चिमेस तसेच स.नं. ५५/७ मध्ये जालिंदर पुर्व पश्चिमेस मध्यभागी व स.नं. ५५/७ मध्ये रामराव कराळे पुर्वेस अशा दिशांमध्ये वाटप करण्यात आले.\nवरीलप्रमाणे मा.तहसीलदार अकोले यांच्याकडील आदेश जा.क्र.कावि/ वाटप /150/2026 अकोले दिनांक 07/10/2026 वरुन नोंद.",
  "talathi": "राहुल चंद्रकांत कवडे"
}
