{
  "village_code": "272600010320620000",
  "village_name": "तांभोळ",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5732,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:07:41Z",
  "surveys": [
    "34/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा अकोले, ता.अकोले (अहिल्यानगर)\nगहाणखत लिहुन देणार : योगेश भरत माने रा. तांभोळ यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक 4505-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 325000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/2 क्षेत्र 0.6800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश भरत माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 325000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल चंद्रकांत कवडे"
}
