{
  "village_code": "272600010320620000",
  "village_name": "तांभोळ",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5740,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:07:41Z",
  "surveys": [
    "1/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , अकोले\nलिहून देणार : बाळू मनोहर शिंदे रा.तांभोळ यांनी सह दुय्यम निबंधक अकोले पुस्तक क्र.1 पुरवणी भाग 5,279 खंडाचे पृष्ठे 54 ते 225 नंबरी फाईल केला दिनांक- 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 1/5 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया अकोले यांचेकडील पत्र दि. 23/10/2026 दिलेवरून 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000 /- चा बोजा दाखल केला असे कागद पत्र दप्तरी दाखल असे .",
  "talathi": "राहुल चंद्रकांत कवडे"
}
